निरोगी गर्भधारणेसाठी पहिल्या तिमाहीतील काळजी घेण्यासंबंधी सूचना
प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने एका क्षणात सर्व काही बदलून जाते. त्यात एक प्रकारचा उत्साह असतो. त्याचबरोबर एक प्रकारची भीतीही असते, कारण अचानक तुमच्यावर एका अशा नवीन आणि लहान गोष्टीची जबाबदारी येऊन पडते, जिची तुम्हाला अजून जाणीवही झालेली नसते....